Close Menu
    अधिक वाचा

    Dombivali KHAMBALPADA MURDER CASE सिस्टिमचा बळी प्रताप चौधरी

    थेटभेट- लाँगमार्च प्रणेते मा.खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे उपवर्गीकरण संदर्भात सरकारला खडेबोल

    थेटभेट आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे ॲड राजेंद्र मरासकोल्हे अधिसंख्यांची गडबड

    मार्वे पठारे वाडीत 23 बेकायदा गोदामांवर बुलडोझर, 25 हजार चौरस फूट जागा मोकळी

    Facebook X (Twitter) Instagram
    Post Marathi DigitalPost Marathi Digital
    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
    • मुख्य पान
    • बातम्या
    • 36 जिल्हे विशेष घडामोडी
    • बोला नगरसेवक
    • महापालिका विशेष बातम्या
    • राजकीय कट्टा
    • अभिव्यक्ती स्वातंत्र्य
    Post Marathi DigitalPost Marathi Digital
    Home»News»बाल मजुरी विरोधात बालकांचा मोर्चा

    बाल मजुरी विरोधात बालकांचा मोर्चा

    0 Views
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, दि.१४ ( प्रतिनिधी ) दहा ऑक्टोबर या जागतिक बालकामगार निषेध दिनानिमित्त नॅशनल डोमेस्टिक वर्कर्स वेलफेअर ट्रस्ट तर्फे रविवार १३ ऑक्टोबर रोजी मुंबईत बाल कामगार आणि इतर मुलांचा एक भव्य मोर्चा काढण्यात आला.

    मुलांना बालमजुरीपासून दूर करून त्यांना शिक्षणाकडे नेणे, मुलांचे शोषण,बाल हक्कांचे उल्लंघन अशा अनेक समस्यांना आळा बसवून बालस्नेही आणि सुरक्षित समाज निर्माण करण्यासाठी ह दिवस पाळला जात असल्याचे मोर्चाचे समन्वयक आशिष शिगवण यांनी सांगितले.
    हा दिवस लक्षात घेऊन नॅशनल डोमेस्टिक वर्कर्स वेल्फेअर ट्रस्टतर्फे १३ ऑक्टोबर २०२४ रोजी गोरेगाव लिंक रोडवरून भगतसिंग नगर क्रमांक १, भगतसिंग नगर २ मार्गे गणेश मैदानापर्यंत ३०० मुलांचा जनजागृती मोर्चा काढण्यात आला.

    ज्यात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव येथील विविध झोपडपट्ट्यांतील मुलांनी सहभाग घेतला आणि घोषणा दिल्या ‘ बंद करा, बंद करा, बालमजुरी बंद करा.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email

    Related Posts

    Dombivali KHAMBALPADA MURDER CASE सिस्टिमचा बळी प्रताप चौधरी

    थेटभेट- लाँगमार्च प्रणेते मा.खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे उपवर्गीकरण संदर्भात सरकारला खडेबोल

    थेटभेट आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे ॲड राजेंद्र मरासकोल्हे अधिसंख्यांची गडबड

    Leave A Reply Cancel Reply

    आमच्या संपर्कात रहा
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    • WhatsApp
    ताज्या बातम्या

    Dombivali KHAMBALPADA MURDER CASE सिस्टिमचा बळी प्रताप चौधरी

    स्कृतिक डोंबिवलीत लाडक्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त प्रताप तुळशीराम चौधरी सिस्टिमचा बळी ! 26 मे रोजी…

    थेटभेट- लाँगमार्च प्रणेते मा.खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे उपवर्गीकरण संदर्भात सरकारला खडेबोल

    थेटभेट आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे ॲड राजेंद्र मरासकोल्हे अधिसंख्यांची गडबड

    मार्वे पठारे वाडीत 23 बेकायदा गोदामांवर बुलडोझर, 25 हजार चौरस फूट जागा मोकळी

    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
    © 2026 Post Marathi Digital | All rights reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.