बदलापूर नागरिकांचा आक्रोश ! दोन चिमुकल्यावर अत्याचार ! लोकांनी रेलरोको सुरू केला ! बदलापूर बंद ची हाक ! शाळा व्यवस्थापन पॉलिटिकल प्रेशर मुळे तक्रार दाखल करण्यास 12 तासाचा विलंब ! लोकांचा रोष समोर आला. शाळा कुणाची म्हणून चर्चा सुरू होती. घटनेतील गुन्हेगारांवर कठोर कारवाही करण्याची मागणी.

