Close Menu
    अधिक वाचा

    सामान्य माणूस कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात आपल्या कुटुंबासोबत एकत्र जाऊ शकत नाही !!

    मनोरीत बीएमसीची मोठी कारवाई : जेनेव्हा रिसॉर्टसह ४ बेकायदा बांधकामे जमीनदोस्त

    थारवाणी बिल्डरवर नगररचना विभागाची विशेष मेहेरबानी ! भ्रष्ट अधिकाऱ्यांचे उद्योग

    कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) संचालक पदाची निवडणूक यंदा २९ जून 2025 रोजी होणार

    Facebook X (Twitter) Instagram
    Post Marathi DigitalPost Marathi Digital
    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
    • मुख्य पान
    • बातम्या
    • 36 जिल्हे विशेष घडामोडी
    • बोला नगरसेवक
    • महापालिका विशेष बातम्या
    • राजकीय कट्टा
    • अभिव्यक्ती स्वातंत्र्य
    Post Marathi DigitalPost Marathi Digital
    Home»Breaking News»कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) संचालक पदाची निवडणूक यंदा २९ जून 2025 रोजी होणार

    कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) संचालक पदाची निवडणूक यंदा २९ जून 2025 रोजी होणार

    0 Views
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कल्याण
    कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) संचालक पदाची निवडणूक यंदा २९ जून 2025 रोजी होणार असुन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आता पर्यंत १५४ उमेदवारांनी अर्ज दाखल झाले आहेत. सोमवार २ जून रोजी छाननी अंती १४ अर्ज बाद झाल्याने आता १४० उमेदवार निवडणूक रिगंणात राहीले आहेत.अर्ज मागे घेण्याच्या ३ जून ते १७ जून पर्यंत कालावधीत किती उमेदवार अर्ज मागे घेतात.त्या नंतर एपीएमसी निवडणूक रिंगणात अंतिम किती उमेदवार असतील हे चित्र स्पष्ट होईल.

    कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पदाच्या एकूण १८ जागा असुन त्या मध्ये शेतकरी सेवा सोसायटी मतदार संघ ११ जागा, ग्रामपंचायत मतदार संघ ४ जागा, व्यापारी २, हमाल माथाडी १ जागा हे मतदार संघ आहेत. तर १८ जुन रोजी उमेदवारांना निशाणी वाटप व २९ जुन रोजी मतदान व त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्र मध्ये प्रसिद्ध असलेली कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email

    Related Posts

    सामान्य माणूस कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात आपल्या कुटुंबासोबत एकत्र जाऊ शकत नाही !!

    मनोरीत बीएमसीची मोठी कारवाई : जेनेव्हा रिसॉर्टसह ४ बेकायदा बांधकामे जमीनदोस्त

    थारवाणी बिल्डरवर नगररचना विभागाची विशेष मेहेरबानी ! भ्रष्ट अधिकाऱ्यांचे उद्योग

    Leave A Reply Cancel Reply

    आमच्या संपर्कात रहा
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    • WhatsApp
    ताज्या बातम्या

    सामान्य माणूस कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात आपल्या कुटुंबासोबत एकत्र जाऊ शकत नाही !!

    सामान्य माणूस कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात आपल्या कुटुंबासोबत एकत्र जाऊ शकत नाही ! राणी कपोते…

    मनोरीत बीएमसीची मोठी कारवाई : जेनेव्हा रिसॉर्टसह ४ बेकायदा बांधकामे जमीनदोस्त

    थारवाणी बिल्डरवर नगररचना विभागाची विशेष मेहेरबानी ! भ्रष्ट अधिकाऱ्यांचे उद्योग

    कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) संचालक पदाची निवडणूक यंदा २९ जून 2025 रोजी होणार

    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
    © 2025 Post Marathi Digital | All rights reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.