देवा भाऊच्या लाडक्या आमदार बहिणीचे पाच पत्र पालिका प्रशासन ने कचऱ्याची टोपली दाखवली ! सोशल माध्यमात पत्रे व्हायरल ! रस्ते दुरुस्तीसाठी 12 मे पासून आयुक्तांना पत्रे ! देवा भाऊच्या लाडक्या आमदार बहिणीचे पाच पत्र पालिका प्रशासन ने कचऱ्याची टोपली दाखवली ! सोशल माध्यमात पत्रे व्हायरल ! रस्ते दुरुस्तीसाठी 12 मे पासून आयुक्तांना पत्रे ! परदेश वारीला गेलेल्या सामान्य प्रशासनातील अधिकाऱ्यांची सह्यांच्या अभावामुळे खड्डे टेंडर्न प्रक्रियांना उशीर होत असल्याची महत्त्वूर्ण माहिती मिळाली आहे. सविस्तर बातमी पुढील एपिसोड मध्ये बघा…

