Close Menu
    अधिक वाचा

    थेटभेट आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे ॲड राजेंद्र मरासकोल्हे अधिसंख्यांची गडबड

    मार्वे पठारे वाडीत 23 बेकायदा गोदामांवर बुलडोझर, 25 हजार चौरस फूट जागा मोकळी

    29 महापालिकेसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान

    Kalyan Dombivali जागतिक दिव्यांग दिवस निमित्त दिव्यांग बांधवांची रॅली

    Facebook X (Twitter) Instagram
    Post Marathi DigitalPost Marathi Digital
    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
    • मुख्य पान
    • बातम्या
    • 36 जिल्हे विशेष घडामोडी
    • बोला नगरसेवक
    • महापालिका विशेष बातम्या
    • राजकीय कट्टा
    • अभिव्यक्ती स्वातंत्र्य
    Post Marathi DigitalPost Marathi Digital
    Home»News»थारवाणी बिल्डरवर नगररचना विभागाची विशेष मेहेरबानी ! भ्रष्ट अधिकाऱ्यांचे उद्योग

    थारवाणी बिल्डरवर नगररचना विभागाची विशेष मेहेरबानी ! भ्रष्ट अधिकाऱ्यांचे उद्योग

    4 Views
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    50 लाख लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न !
    स्टेम प्राधिकरण केडीएमसी संकटात आणते का ?
    थारवाणी बिल्डरवर नगररचना विभागाची विशेष मेहेरबानी ! बिल्डर लॉबीत सक्रिय असलेल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे उद्योग !

    KDMC IAS आयुक्त अभिनव गोयल,जिल्हाधिकारी अशोक शिनगारे,स्टेम प्राधिकरण चे पदसिद्ध संचालक असलेले ठाणे पालिकेचे आयुक्त,जिल्ह्याचे पालकमंत्री,उपमुख्यमंत्री,स्थानिक खासदार,आमदार या महत्वपूर्ण गंभीर विषयावर व्यक्त होणार नाहीत.

    1 मे 1987 साली ठाणे जिल्ह्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी स्टेम प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली.
    उल्हास नदी पात्रातून मोहने आंबिवली येथून स्टेम दररोज 300 MLD पाणी उचलून ते पिण्या योग्य करून ठाणे महापालिका,भिवंडी निजामपूर महापालिका,मीरा भाईंदर महापालिका,जिल्हा परिषद ठाणे या स्थानिक स्वराज्य संस्थांना पुरवीत आहे. स्टेमची 1850 व्यास मोठ्या जलवाहिन्या 20 मीटर रुंद जागेतून साडे दहा किलोमीटर पर्यंत शुद्धीकरण केंद्र पर्यंत आहेत.

    आता स्टेम चे उत्पन्न साधन म्हणून जलवाहिन्या मोकळ्या जागेचा भाडेतत्वावर वापर करण्याचा प्रकार स्टेम कंपनीला
    भविष्यात महागात पडणार आहे.1850 व्यास असलेली इतकी मोठी जलवाहिनीचे अस्तित्व धोक्यात आणले आहे.
    बिल्डर लॉबीला फायदा व्हावा म्हणून केडीएमसी नगररचना विभागातील बिल्डर धार्जिणे अधिकाऱ्यांनी आयडियाची कल्पना साकार केली.

    विषय काय आहे तो व्हिडिओ लिंक ओपन करून समजून घ्या….

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email

    Related Posts

    थेटभेट आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे ॲड राजेंद्र मरासकोल्हे अधिसंख्यांची गडबड

    मार्वे पठारे वाडीत 23 बेकायदा गोदामांवर बुलडोझर, 25 हजार चौरस फूट जागा मोकळी

    29 महापालिकेसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान

    Leave A Reply Cancel Reply

    आमच्या संपर्कात रहा
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    • WhatsApp
    ताज्या बातम्या

    थेटभेट आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे ॲड राजेंद्र मरासकोल्हे अधिसंख्यांची गडबड

    मार्वे पठारे वाडीत 23 बेकायदा गोदामांवर बुलडोझर, 25 हजार चौरस फूट जागा मोकळी

    29 महापालिकेसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान

    Kalyan Dombivali जागतिक दिव्यांग दिवस निमित्त दिव्यांग बांधवांची रॅली

    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
    © 2026 Post Marathi Digital | All rights reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.