MMRDA ठेकेदाराच्या कामात सुरक्षा आहे ! चेंबूर येथे आज दुपारच्या वेळात रस्त्यात एक भली मोठी क्रेन ने लोखंडी सळया उचलून अर्धवट बांधकाम असलेल्या पुलावर ठेवलं जात असताना या पुलाच्या RCC सिमेंट माल भरण्यासाठी तात्पुरते लावलेल्या लोखंडी पत्र्यावर हा लोखंडी सळ्यांचा माल ठेवला जात असताना वाढीव वजनामुळे पुलावर असलेले पत्रे थेट रस्त्यात कोसळले .या वेळी काम करणारा एक मजूर थेट वरून जाळीत पडला. पुलाखालून एक प्रवासी बस रिक्षा जात असताना ही घटना घडली. नेट जाळीमुळे मजुराचा जीव वाचला.