◆ केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूक प्रक्रियेची घोषणा करीत, आचारसंहिता जाहीर
◆ केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली घोषणा
◆ महाराष्ट्रात 36 जिल्हे
◆ 26 नोव्ह. मुदत संपत आहे.
◆ 1 लाख 186 मतदान केंद्र
◆ मतदार 9 कोटी 63 लाख
◆ 85 वय वर्ष वरील जेष्ठ नागरिकांना मतदान घरून करता येणार
एकच टप्पा
◆ 22 ऑक्टोबर परिपत्रक
◆ 20 नोव्हेंबर मतदान
◆ 23 नोव्हेंबर मत मोजणी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला
0 Views