मुंबई नाशिक महामार्गावर नव्या कसारा घाटत 5 वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. एका मोठ्या कंटेनर वाहनाचे ब्रेक फेल झाल्याने धडक दिल्यामुळे या वाहनांचा झाला अपघात झाला. यात घटनेत जवळपास 15 लोक जख्मी झाले आहेत.
मुंबई नाशिक महामार्गावर नवीन कसारा घाटत धबधबा पाॅइंट जवळ 5 वाहनांचा चित्रित अपघात झाले असून अपघातातील जखमींना कसारा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताच्या वाहनांन मध्ये मारूती सियाझ ,ह्युंडाई,किया, मारूती बलेनो अशा पाच वाहनांचा अपघात झाला आहे. जखमींना कसारा येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

