ADTP संतोष डोईफोडे साहेब…. एका विषय संदर्भात तुम्हाला कॉल करतोय… तुमच्या विभागातील फाईल्स दोन बॅगा भरून दिपक मोरे या उप अभियंत्याच्या गाडीने मुख्यालयातून घेऊन जाताना व्हिडिओ तक्रारदार नागरिक नजीम मजीद यांनी शूट केलाय… सदर बाब योग्य आहे की अयोग्य… विभाग प्रमुख म्हणून तुमची प्रतिक्रिया हवी आहे.. नगररचना विभागातील शिपाई या फायली नक्की कुठं कुणाच्या आदेशाने घेऊन निघालेत. वादग्रस्त मोरे सोबत सुरेंद्र परशुराम टेंगळे देखील गाडीत आहे. वेळ मिळाला तेव्हा कॉल करा… चार तास उलटून गेलेत तरीही डोईफोडे यांना हा प्रकार गंभीर वाटत नाही. संचालक नगररचना पुणे जितेंद्र भोपळे यांनी what’s अँप मेसेज वाचून कळवले केडीएमसी आयुक्तांना तक्रार करा…

