Hindu Khatik समाजाचे केडीएमसी मुख्यालय समोर आंदोलन.
महापालिका प्रशासनाच्या विरोधात केडीएमसी मुख्यालयासमोर आज आंदोलन करण्यात आले. यात हिंदू खाटिक समाज सोबत शिवसेना ठाकरे गट,काँग्रेस आघाडी पक्षातील कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
महापालिका प्रशासनाने 4 ऑगस्ट रोजी एक परिपत्रक काढून स्वातंत्र्य दिनी चिकन मटण शॉप विक्री कत्तलखाने बंद करण्याचे आदेश दिलेले. त्याचा तीव्र विरोध करण्यात आला.

