दादाचा डिजिटल गुलाबी प्रचार ! महायुतीच्या प्रचारासाठी 800 गाड्या महाराष्ट्रात धडकणार ! पहिल्या टप्प्यातील 25 गुलाबी गाड्या दाखल ! या सर्व डिजिटल गाड्या उत्तर भारतातून दाखल होणार ! उत्तर भारतातून निघालेल्या या गाड्या पैकी 25 गाड्या चार दिवसांच्या प्रवासानंतर मुंबईच्या प्रवेशद्वारावर धडकल्या आहेत. निवडणुकीची घोषणा झाल्यामुळे सद्या या गाड्या कळवा खारेगाव येथेच थांबल्या आहेत.