Close Menu
    अधिक वाचा

    KDMC मुख्यालयात नगररचना विभाग गडबड घोटाळा ! फाईली मुख्यालय बाहेर !

    MNS Kalyan आंदोलन धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या ! कार्यकर्त्यांनी प्रधान यांचे पोस्टर काळे केलं !

    कल्याण डोंबिवलीत मुसळधार पावसाचा राडा ! नागरिकांचे हाल !

    Dombivali KHAMBALPADA MURDER CASE सिस्टिमचा बळी प्रताप चौधरी

    Facebook X (Twitter) Instagram
    Post Marathi DigitalPost Marathi Digital
    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
    • मुख्य पान
    • बातम्या
    • 36 जिल्हे विशेष घडामोडी
    • बोला नगरसेवक
    • महापालिका विशेष बातम्या
    • राजकीय कट्टा
    • अभिव्यक्ती स्वातंत्र्य
    Post Marathi DigitalPost Marathi Digital
    Home»News»कामाच्या सन्मानासाठी घर कामगार महिलांची मानवी साखळी

    कामाच्या सन्मानासाठी घर कामगार महिलांची मानवी साखळी

    0 Views
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, दि.११ ( प्रतिनिधी ) घरेलु कामगार महिलांच्या कामाला समाजात आणि सरकार दरबारी सन्मान मिळावा म्हणून जागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य घर कामगार युनियनच्या वतीने १० ऑक्टोबर रोजी पवई आय आय टी येथे पदयात्रा,पोस्टर प्रदर्शन आणि मानवी साखळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.युनियनच्या वतीने सुनंदा नेवसे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.असंख्य घर कामगार महिलांनी यात सहभाग नोंदवला.७ ऑक्टोबर या आंतरराष्ट्रीय सन्मान जनक कामाच्या दिनानिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.

    घरेलु कामगार महिलांनी हातात पोस्टर घेऊन,घोषणा देऊन आपल्या मागण्याचा जागर मांडला होता.घरेलु कामगार कायदा करण्यात यावा.घरेलु कामगार महिलांच्या अधिकार आणि विकास कामांसाठी त्रिपक्षीय मंडळ स्थापन करण्यात यावे,घरेलु कामगार महिलांची योग्य आणि जलद नोंदणी व्हावी,त्यांना पेन्शन मिळावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

    लोकांचे दोस्त रवि भिलाणे,पोपट सातपुते,प्रकाश कांबळे,रमाई बुध विहारचे भाऊ पंडांगळे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कल्पना घोक्षे यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email

    Related Posts

    KDMC मुख्यालयात नगररचना विभाग गडबड घोटाळा ! फाईली मुख्यालय बाहेर !

    MNS Kalyan आंदोलन धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या ! कार्यकर्त्यांनी प्रधान यांचे पोस्टर काळे केलं !

    कल्याण डोंबिवलीत मुसळधार पावसाचा राडा ! नागरिकांचे हाल !

    Leave A Reply Cancel Reply

    आमच्या संपर्कात रहा
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    • WhatsApp
    ताज्या बातम्या

    KDMC मुख्यालयात नगररचना विभाग गडबड घोटाळा ! फाईली मुख्यालय बाहेर !

    ADTP संतोष डोईफोडे साहेब…. एका विषय संदर्भात तुम्हाला कॉल करतोय… तुमच्या विभागातील फाईल्स दोन बॅगा…

    MNS Kalyan आंदोलन धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या ! कार्यकर्त्यांनी प्रधान यांचे पोस्टर काळे केलं !

    कल्याण डोंबिवलीत मुसळधार पावसाचा राडा ! नागरिकांचे हाल !

    Dombivali KHAMBALPADA MURDER CASE सिस्टिमचा बळी प्रताप चौधरी

    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
    © 2026 Post Marathi Digital | All rights reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.