Close Menu
    अधिक वाचा

    MNS Kalyan आंदोलन धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या ! कार्यकर्त्यांनी प्रधान यांचे पोस्टर काळे केलं !

    कल्याण डोंबिवलीत मुसळधार पावसाचा राडा ! नागरिकांचे हाल !

    Dombivali KHAMBALPADA MURDER CASE सिस्टिमचा बळी प्रताप चौधरी

    थेटभेट- लाँगमार्च प्रणेते मा.खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे उपवर्गीकरण संदर्भात सरकारला खडेबोल

    Facebook X (Twitter) Instagram
    Post Marathi DigitalPost Marathi Digital
    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
    • मुख्य पान
    • बातम्या
    • 36 जिल्हे विशेष घडामोडी
    • बोला नगरसेवक
    • महापालिका विशेष बातम्या
    • राजकीय कट्टा
    • अभिव्यक्ती स्वातंत्र्य
    Post Marathi DigitalPost Marathi Digital
    Home»News»ज्येष्ठ नामवंत कलाकार श्री.लक्ष्मण श्रेष्ठ यांना कै. वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार जाहीर

    ज्येष्ठ नामवंत कलाकार श्री.लक्ष्मण श्रेष्ठ यांना कै. वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार जाहीर

    0 Views
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा

    मुंबई,दि.१:- दृश्यकलेच्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांना राज्य शासनाकडून कै.वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.सन २०२२-२३ या वर्षातील कै.वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ नामवंत कलाकार श्री.लक्ष्मण श्रेष्ठ यांना जाहीर करण्यात आला आहे. अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.

    या पुरस्कारासाठी गठीत केलेल्या शोध समिती बैठक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात पार पडली.
    यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उपसचिव अशोक मांडे, कला संचालक राजीव मिश्रा,संबंधित अधिकारी उपस्थित होते.

    मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले,महाराष्ट्राला कलेचा समृद्ध वारसा लाभला असून
    राज्यातील कलाकारांनी विविध क्षेत्रात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर कलेचे लौकिक प्राप्त केले आहे. दृश्यकला क्षेत्रात सातत्यपूर्ण आणि निष्ठेने कार्य करणारे नामवंत कलाकार श्री.लक्ष्मण श्रेष्ठ आहेत. त्यांना हा पुरस्कार जाहीर केल्याने या पुरस्काराची अधिक उंची वाढेल.अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email

    Related Posts

    MNS Kalyan आंदोलन धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या ! कार्यकर्त्यांनी प्रधान यांचे पोस्टर काळे केलं !

    कल्याण डोंबिवलीत मुसळधार पावसाचा राडा ! नागरिकांचे हाल !

    Dombivali KHAMBALPADA MURDER CASE सिस्टिमचा बळी प्रताप चौधरी

    Leave A Reply Cancel Reply

    आमच्या संपर्कात रहा
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    • WhatsApp
    ताज्या बातम्या

    MNS Kalyan आंदोलन धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या ! कार्यकर्त्यांनी प्रधान यांचे पोस्टर काळे केलं !

    कल्याण डोंबिवलीत मुसळधार पावसाचा राडा ! नागरिकांचे हाल !

    Dombivali KHAMBALPADA MURDER CASE सिस्टिमचा बळी प्रताप चौधरी

    थेटभेट- लाँगमार्च प्रणेते मा.खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे उपवर्गीकरण संदर्भात सरकारला खडेबोल

    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
    © 2026 Post Marathi Digital | All rights reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.