Close Menu
    अधिक वाचा

    बिर्ला महाविद्यालयाची पारंपरिक ज्ञान दिंडी ! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हजेरी

    ठाकरे बंधू मनोमिलन थेटभेट – ज्येष्ठ पत्रकार विवेक कांबळे

    KDMC नगररचना विभागातील बोके ! आयुक्त गोयल हटवू शकत नाही !

    Retired sanitation worker meets Municipal Commissioner Abhinav Goyal on Lokshahi Din

    Facebook X (Twitter) Instagram
    Post Marathi DigitalPost Marathi Digital
    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
    • मुख्य पान
    • बातम्या
    • 36 जिल्हे विशेष घडामोडी
    • बोला नगरसेवक
    • महापालिका विशेष बातम्या
    • राजकीय कट्टा
    • अभिव्यक्ती स्वातंत्र्य
    Post Marathi DigitalPost Marathi Digital
    Home»News»महाराष्ट्रासाठी रू.33,000 कोटींच्या वेगवान विकासाची भेट

    महाराष्ट्रासाठी रू.33,000 कोटींच्या वेगवान विकासाची भेट

    0 Views
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते महत्वाकांक्षी प्रकल्पांचा भूमिपूजन, शुभारंभ आणि लाभ वितरण सोहळा….

    महाराष्ट्रातील पहिली भूमिगत मेट्रो कुलाबा वांद्रे सीप्झ: मुंबई मेट्रो मार्गिका – 3 टप्पा-1 (आरे जेव्हीएलआर ते वांद्रे-कुल कॉम्लेक्स स्थानक) शुभारंभ
    * सुमारे 12 लाख प्रवाश्यांची रोज वाहतूक
    * आरे जेव्हीएलआर ते वांद्रे-कुर्ला कॉम्लेक्स 12.69 किमी
    * एकूण 10 स्थानके (9 भूमिगत व एक 1 जमीन स्तरावरील स्थानक)

    परिवर्तनशील प्रवास, भविष्याला आकार
    ठाणे शहरांतर्गत वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन
    •अखंड कनेक्टिव्हिटी आणि प्रवासाच्या वेळेत होणार बचत
    * एकूण लांबी: 29 किमी
    * आधुनिक आणि सुसज्ज 22 स्थानके

    मुंबई प्रवासात… वेळ आणि इंधन कपात
    पूर्व मुक्त मार्ग विस्तार छेडा नगर, घाटकोपर ते आनंद नगर, ठाणे प्रकल्पाचे भूमिपूजन
    * दक्षिण मुंबई-ठाणे प्रवास वेगवान होणार
    * ठाणे, नवी मुंबई आणि पूर्व उपनगराला दक्षिण मुंबईशी जोडणारा उन्नत मार्ग
    * छेडा नगर ते आनंद नगर, ठाणे दरम्यान 13.40 किमी लांबीचा पूर्व मुक्त मार्ग विस्तार

    सुनियोजित शहराची उभारणी, आरामदायी जीवनमानाची हमी!
    नैना नगर रचना परियोजनेंतर्गत विविध पायाभूत सुविधा कामांचे भूमिपूजन
    * जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा मिळाल्याने शहरांचा सुसज्ज विकास
    * प्रथम टप्प्या अंतर्गत 42 चौ. कि.मी. क्षेत्राचा विकास
    * 9 उड्डाणपूल, 12 लहान पूल, 26 पादचारी भुयारी मार्ग, 1 वाहन भुयारी मार्ग आणि एकूण 17.59 कि.मी. लांबीच्या रस्त्याचा समावेश

    प्रशस्त इमारत करेल नागरिकांचे स्वागत
    ठाणे महानगरपालिकेच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन
    * एकाच इमारतीत सर्व कार्यालय असल्याने नागरिकांना सुविधा मिळणार
    * किल्ल्याच्या स्वरूपात इमारतीची रचना
    * आधुनिक कार्यक्षमतेची 32 मजल्याची प्रशासकीय इमारत व महासभेची 5 मजली इमारत

    सक्षम महिला… विचार पहिला
    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा सत्कार
    * महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मिळाली गती
    * लाभार्थी महिलांना लाभाचे प्रातिनिधिक वितरण
    * आत्तापर्यंत 1.96 कोटी भगिनींना लाभाचे वितरण

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email

    Related Posts

    बिर्ला महाविद्यालयाची पारंपरिक ज्ञान दिंडी ! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हजेरी

    ठाकरे बंधू मनोमिलन थेटभेट – ज्येष्ठ पत्रकार विवेक कांबळे

    KDMC नगररचना विभागातील बोके ! आयुक्त गोयल हटवू शकत नाही !

    Leave A Reply Cancel Reply

    आमच्या संपर्कात रहा
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    • WhatsApp
    ताज्या बातम्या

    बिर्ला महाविद्यालयाची पारंपरिक ज्ञान दिंडी ! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हजेरी

    ठाकरे बंधू मनोमिलन थेटभेट – ज्येष्ठ पत्रकार विवेक कांबळे

    KDMC नगररचना विभागातील बोके ! आयुक्त गोयल हटवू शकत नाही !

    Retired sanitation worker meets Municipal Commissioner Abhinav Goyal on Lokshahi Din

    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
    © 2025 Post Marathi Digital | All rights reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.